स्वप्नपूर्ती... नगर आष्टी मार्गावर हायस्पीड रेल्वेची यशस्वी चाचणी!

 स्वप्नपूर्ती लोकनेत्यांची..! नगर: बीड जिल्ह्याचे सुपुत्र लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे स्वप्न पूर्ण होत आहे.. अहमदनगर ते आष्टी या ६१ किलोमीटरच्या मार्गावर हायस्पीडने रेल्वेची चाचणी करण्यात आली .आष्टी रेल्वे स्टेशनवर लोकप्रिय खासदार प्रितमताई मुंडे,आ.सुरेश आण्णा धस,मा.आ.भीमराव धोंडे यांनी स्वागत केले.


     यावेळी सलीम जहांगीरजी, मा.सर्जेराव तांदळे,विजय गोल्हार,माजी जि. प.अध्यक्ष सौ.सविताताई गोल्हार, मध्य रेल्वेचे प्रमुख अधिकारी, प्रोजेक्ट मॅनेजर, कॉन्ट्रॅक्टर यांच्यासह आष्टी, पाटोदा व शिरूर का. तालुक्यातील हजारो जनतेसह बीड जिल्ह्यातील लोकांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post