जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 'इतका' भाव

  नेप्ती उपबाजार  अहमदनगर आजचे गावरान कांदा   बाजारभाव 








कृषी उत्पन्न बाजारसमिती   नेप्ती उपबाजार  अहमदनगर




  आजचे गावरान कांदा   बाजारभाव


दिनांक 16/12/2021  एकुण कांदा गोणी आवक =68517


 एकुण कांदा  क्विंटल =37684


 कांदा बाजार भाव.                  


1 नंबर=2400 ते 3100


2 नंबर=1600 ते 2400


3 नंबर=800 ते 1600


4 नंबर=200ते 800


तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला कांदा नगर बाजार समतीमध्ये विक्रीसाठी आणावा असे  सभापती अभिलाष घिगे उपसभापती संतोष म्हस्के आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post