नगर जिल्ह्यातील घटना.. कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलेसोबत तरुणाने केले लग्न

 कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलेसोबत तरुणाने केले लग्न, अहमदनगर जिल्ह्यातील घटनाराहुरी (जि. अहमदनगर) : कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या विधवा महिलेसोबत किशोर ढुस या तरुणाने लग्न केले.नऊ महिन्याचे बाळ असलेल्या महिलेसोबत लग्न करून किशोर ढूस यांनी आधार देत समाजासमोर आदर्श निर्माण केला.ढूस यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहे. कोणत्याही मदतीपेक्षा कोरोना एकल महिलांना आधाराची गरज आहे. तो आधार किशोर यांनी मिळवून दिला आहे. हे खूप मोठे धाडस असून सर्वांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी, असे मत तहसीलदार एफ. आर. शेख यांनी केले आहे.

1/Post a Comment/Comments

Post a Comment

Previous Post Next Post