मोठी बातमी... विधानपरिषद निवडणुकीत भाजपने नागपूरची जागा जिंकली....

 

मोठी बातमी... विधानपरिषद निवडणुकीत भाजपने नागपूरची जागा जिंकली....नागपूर: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूरच्या जागेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिलेला त्यांचा पराभव झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाली आहेत. काँग्रेस समर्थित उमेदवार 186 मतं मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना 1 मत मिळालं आहे.  चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post