अक्षय कर्डिले यांच्या विवाह सोहळ्यातील मेहंदी समारंभाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती

 

अक्षय कर्डिले यांच्या विवाह सोहळ्यातील मेहंदी समारंभाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थितीनगर: माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्या विवाहानिमित्त आयोजित मेहंदी सोहळ्याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हजेरी लावून कर्डिले परिवाराला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या समवेत खा. सुजय विखे पाटील, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भैय्या गंधे आदी उपस्थित होते. यावेळी दानवे यांनीही हातावर मेहंदी लावण्याचा आनंद घेतला. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post