ओमायक्रॉनचा धोका... शाळा पुन्हा बंद होणार ? शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या...

 

ओमायक्रॉनचा धोका... शाळा पुन्हा बंद होणार ? शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या...



मुंबई : ओमायक्रॉनची भीती जरी असली तरी राज्यातल्या शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचं शाालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड   यांनी म्हटलं आहे. ऑनलाईन-ऑफलाईन दोन्ही माध्यमातून शिक्षण सुरुच राहील, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

शाळा सुरू करण्याच्या SOP नुसार, शाळा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार शाळा बंद करायच्या की नाही हे स्थानिक प्रशासन ठरवेल असे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post