साधा माणूस....मंत्री शंकरराव गडाख यांची ग्रामस्थांशी 'चाय पे चर्चा'

 

मंत्री शंकरराव गडाख यांची ग्रामस्थांशी 'चाय पे चर्चा'नगर: साधेपणासाठी ओळख असलेल्या मंत्री शंकरराव गडाख यांनी आज नेवासा तालुक्यातील #पाचेगाव या गावास भेट देऊन गावातील जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ, कार्यकर्ते व युवकांशी संवाद साधला.

त्यांच्यासोबत चहा घेतला तसेच तालुक्यासह गावातील विविध विकास कामांबाबत, कोरोना संसर्गाच्या उपाय योजना,घ्यावयाची काळजी तसेच पाऊस-पाणी,शेती विषयासंदर्भात चर्चा करून गावकरी व शेतकरी बांधवांच्या समस्या समजून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post