शिवसेनेचे नेते मा.खा.संजय दिना पाटील यांचा आ.संग्राम जगताप यांनी केला सत्कार

 शिवसेनेचे नेते मा.खा.संजय.दिना.पाटील यांचा आ.संग्राम जगताप यांनी केला सत्कार
शिवसेनेचे नेते मा.खा.संजय.दिना.पाटील यांचा नगर येथे सत्कार करतांना आ.संग्राम जगताप सवमेत राष्ट्रवादीचे नेते संग्राम कोते पाटील,ॲड.धनंजय जाधव,सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, संतोष ढाकणे,सागर गुंजाळ,नीलेश हिंगे तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post