नगर शहराच्या विकासासाठी उमेदवाराने २५ वर्षा पासुन पायात चप्पल घातली नाही

 शहराच्या विकासासाठी २५वर्षा पासुन मनसेच्या उमेदवाराने 

घातली नाहि.पायात चप्पल


मनसेचे उमेदवार पोपट पाथरे यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रीय.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार पोपट पाथरे हे अहमदनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ क मधून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ तसेच जिल्हा सचिव नितीन भुतारे हे प्रचारात सक्रिय झाले असून पोपट पाथरे यांच्या प्रचाराला वेग वाढला आहे शहराच्या विकासासाठी पंचवीस वर्षापासून पायात चप्पल घातलेली नसलेला उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी करत आहे अशा वेगळ्या प्रकारचे व्रत करणारा उमेदवार हा स्वाभिमानी असून गरीब घराण्यातील आहे त्यामुळे या उमेदवारांची चर्चा या भागातच तसेच शहरात मोठ्या प्रमाणात होत 


आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिद्धार्थनगर नाथांच्या मंदिरात नारळ फोडून त्या भागात प्रचार करण्यात आला मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी सिद्धार्थनगर सर्जेपुरा बागडपट्टी तोफखाना बालिकाश्रम रोड या भागात विविध ग्रुप द्वारे प्रचारात सक्रिय झाले आहेत त्यामुळे ही लढत शिवसेना भाजप विरुद्ध मनसे अशी तयार होताना दिसत आहे मनसेच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे असे आवाहन मनसेचे सचिन डफळ व नितीन भुतारे यांनी केले आहे या प्रचाराला मनसेचे उपशहर अध्यक्ष संकेत व्यवहारे संतोष साळवे तुषार हिरवे अशोक दातरंगे अभिनय गायकवाड गणेश मराठे गणेश शिंदे दीपक दांगट परेश पुरोहित यांच्यासह सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post