कर्नाटकातील घटनेचा निषेध...आ.निलेश लंके यांचा शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

 

कर्नाटकातील घटनेचा निषेध...आ.निलेश लंके यांचा शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेकनगर: बंगळुरू येथील निंदनीय घटनेच्या निषेधार्थ आज पारनेर येथील आ. निलेश लंके यांच्या जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पुतळ्याचा पारनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक घालून अभिवादन केले. छत्रपती शिवराय आमची अस्मिता आणि स्वाभिमान आहेत व कायम राहतील. जय शिवराय!, अशी भावना आ. लंके यांनी व्यक्त केली.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post