माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली स्व.अनिल राठोड कुटुंबियांची भेट...

 माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली स्व.अनिल राठोड कुटुंबियांची भेट... 
नगर : शिवसेना उपनेते माजी आमदार स्व. अनिल भैय्या राठोड यांचे जवळचे मित्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस  नगर मध्ये आले असता त्यांनी राठोड कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली. फडणवीस यांनी विक्रम राठोड यांची विचारपूस केली व शिवालयालाही भेट दिली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री  राम शिंदे,  आमदार राधाकृष्णजी विखे, खासदार सुजय विखे, ॲड.अभय  आगरकर, सचिन पारखी, सुरेंद्र गांधी, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सचिन भाऊ जाधव, परेश लोखंडे, संतोष ज्ञानआप्पा, योगीराज गाडे , दत्ता जाधव, मदन आढाव, गौरव ढोणे, महेश शेळके, सचिन राऊत, मनोज चव्हाण, मंदार मुळे, बबलू मुनोत ,सत्यम मुथा, रमेश गरुड, बाबालाल गांधी, संतोष जी गांधी, सुमित धेंड, महेश राऊत, शशिकांत देशमुख व शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post