नगर तालुक्यातील'या'गावात झेंडे लावण्यावरून वाद, मोठा पोलिस बंदोबस्त दाखल

 नगर तालुक्यातील'या'गावात झेंडे लावण्यावरून वाद, मोठा पोलिस बंदोबस्त दाखलनगर : तालुक्यातील अरणगाव येथील चौकात झेंडा लावण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारीत झाले. यावेळी जमलेल्या जमावाने एकमेकांवर दगडफेक केली. त्यातून दंगलीची परिस्थिती झाली होती. नगर तालुका आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली आहे. पोलिस प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहेत. याबाबत समाज माध्यमांवर कोणीही अफवा  पसरविणाऱ्याविरुद्ध सायबर ॲक्टनुसार कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. नगर तालुका पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यापैकी काही जणांना ताब्यात घेतले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post