दिलीप भालसिंग यांची पक्षनिष्ठा व कार्य कौतुकास्पद : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

दिलीप भालसिंग यांची पक्षनिष्ठा व कार्य कौतुकास्पद : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले नगर - मार्केट कमिटीचे संचालक भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस  दिलीप भालसिंग यांचा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच नगर तालुक्यातील वालकी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डीले, कमिटीचे सभापती अभिलाष घिघे,कमिटीचे उपसभापती संतोष म्हस्के,बीजेपी जिल्ह्याचे अध्यक्ष अरुण मुढे, भाजप शहर अध्यक्ष भय्या गंधे,  अभय आगरकर, बाबासाहेब ख्रसे, बाबासाहेब निमसे ,रेवणनाथ चोभे, विलासराव शिंदे,बाळासाहेब महाडिक, बनशी कराळे, संतोष कुलट, करुणा मुंढे,शिवाजी कार्ले,राजेंद्र म्हस्के, शरद दळवी,हरीभाऊ कर्डीले,सर्व संचालक सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी शिवाजी कर्डीले म्हणले , गेल्या अनेक वर्षांपासून बीजेपी एकाच पक्षाचं काम करत, जेव्हा बीजेपी हा पक्ष नगर जिल्ह्यात नव्हता तेव्हा पासून कांम करत आहे. पक्षाशी एक निष्ठ राहुन काम करणारी माणसे आजकाल भेटत नाही पण दिलीप भालसिंग हे प्रामाणिक पणे काम करत आहे.पक्ष वाढवला आहे.त्यामुळे त्याना वेगवेगळ्या पदावर जाण्याची संधी पक्षाने दिली आहे.असेच काम करत रहा आम्हीं तुमच्या पाठीशी उभे आहेत.शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post