महाराष्ट्रात धुराळा उडणार; बैलगाडा शर्यतीला अखेर परवानगी

 महाराष्ट्रात धुराळा उडणार; बैलगाडा शर्यतीला अखेर परवानगीमुंबई : राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळणार का? या निर्णयाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. अखेर निकाल आला आहे. बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाकडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. मात्र शर्यतीचे आयोजन करताना आयोजकांना न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post