मोठी बातमी...नगर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावले निर्बंध...

मोठी बातमी...नगर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावले निर्बंध...१० हजारांपुढील रक्कम काढण्यास मनाईनगर: नगर अर्बन  को ऑप बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून नवीन संचालक मंडळाने कारभार हाती घेतला आहे. मात्र आता रिझर्व्ह बँकेचे अर्बन बँकेवर निर्बंध लागू केले आहे. ६ डिसेंबर रोजी सदर आदेश जारी झाला आहे. यानुसार खातेदारांना दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही, असे आदेश भारतीय रिझर्व बँकेने काढले आहे.

रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय खातेदार, ठेवीदारांसाठी धक्कादायक असून नूतन संचालक मंडळाने कारभार स्विकारताच वसुली व ठेवी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. आता रिझर्व्ह बँकेने लावलेल्या निर्बंधांमुळे खळबळ उडाली आहे.

Reserve Bank press note0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post