किरीट सोमय्या म्हणतात... प्राजक्त तनपुरे अनिल देशमुख यांच्या वाटेवर

 

किरीट सोमय्या म्हणतात... प्राजक्त तनपुरे अनिल देशमुख यांच्या वाटेवरमुंबई: भाजप नेते किरीट सोमय्यांनी  आज पुन्हा एकदा भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारवर टीका केलीय. किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही आरोप केला. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे  यांची काल ईडीकडून  चौकशी करण्यात आली होती. याविषयी बोलताना किरीट सोमय्यांनी प्राजक्त तनपुरे हे अनिल देशुख यांच्या वाटेवर असून त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं म्हटलं आहे.


ठाकरे सरकारचे मंत्र्यांचे, नेत्यांचे अनेक घोटाळाचे उद्योग बाहेर येत आहेत. यशवंत जाधव, अजित पवार, अनिल परब आणि प्राजक्त तनपुरे यांच्यावर कारवाई होणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post