खा.सुजय विखेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट....


खा.सुजय विखेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट.... नगर:  खा सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक  मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

यावेळी अहमदनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत चर्चा केली तसेच सुरत - हैदराबाद रस्त्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या. या समस्यांबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post