आ.निलेश लंके....नगरपंचायत निवडणुकीत बनलेत राष्ट्रवादीचे राज्यातील स्टार प्रचारक


आ.निलेश लंके....नगरपंचायत निवडणुकीत बनलेत राष्ट्रवादीचे राज्यातील स्टार प्रचारकनगर: राष्ट्रवादीचे पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांची क्रेझ वाढली असून पक्षाकडून ते राज्यभरात प्रचाराला जात आहे.  नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ बीडमधील शिरुर-कासार येथील राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ आ.लंके व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, आ.बाळासाहेब आजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन यावेळी आ.लंके यांनी केलं.तरुण,जेष्ठ नागरिक,महिला वर्गाचा भरभरुन प्रतिसाद पाहता या मायबाप जनतेचे आशीर्वाद नगर-पंचायत उमेदवारांच्या पाठीशी आहेत त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post