नाताळानिमित्त प्रकाशपूर, मिशन कपौंड 'एलईडी' दिव्यांनी उजळले : नगरसेवक योगीराज गाडे

 

नाताळानिमित्त प्रकाशपूर, मिशन कपौंड 'एलईडी' दिव्यांनी उजळले : नगरसेवक योगीराज गाडेनगर: नाताळाच्या निमित्त प्रभाग क्रमांक चार मधील प्रकाशपुर , मिशनकंपौंड  भागातील नागरिकांना महापौर सौ. रोहिनीताई शेंडगे  ,नगरसेवक योगीराज गाडे ,नगरसेवक स्वप्नील भाऊ शिंदे, नगरसेविका शोभाताई बोरकर , नगरसेविका ज्योतिताई गाडे  यांच्या माध्यमातून अनोखी भेट मिळाली आहे. सध्या अहमदनगर शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट एलईडी दिवे बक्सवण्याची मोहीम राबवली जात आहे. प्रकाशपूर भागामध्ये बहुसंख्य खिस्ती बांधव राहतात आणि नाताळनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते बहुतेक कार्यक्रम सार्वजनिक असल्याने नागरीक रात्री बाहेर पडत असतात काही ठिकाणी दिव्यांची कमतरता असल्याने अंधाराचे साम्राज्य होते. ही अडचण लक्षात घेऊन नाताळाच्या आधीच तारापूर आणि प्रकाशपूर प्रभागात व प्रभागात नगरसेवकांच्या  माध्यमातून स्मार्ट एलईडी दिवे बसवण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.तसेच संपूर्ण शहरात या led बसवण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post