'या' महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही भाजपचा मोठा विजय....महाविकास आघाडीला दणका

 

'या' महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही भाजपचा मोठा विजय....महाविकास आघाडीला दणकाधुळे: धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ (ब) येथील पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाल्याने महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. भाजप उमेदवाराच्या विजयाची घोषणा होताच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी एकच जल्लोष केला.

भाजपच्या उमेदवार आरती अरुण पवार यांना ४ हजार ४०८ मते मिळाली, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार अनिता संजय देवरे यांना केवळ १६१४ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post