उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवडपुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. अ वर्ग सोसायटी प्रतिनिधी गटातून बारामतीतून अर्ज दाखल केलेल्या शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे पवार यांची बिनवरोध निवड झाली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post