भाजपच्या दिलीप भालसिंग, सचिन पोटरे यांचा देवेंद्र फडणवीस यांनी केला सत्कार

 भाजपच्या दिलीप भालसिंग, सचिन पोटरे यांचा देवेंद्र फडणवीस यांनी केला सत्कारनगर: भाजपा अहमदनगरच्या  जिल्हा सरचिटणीस पदी सचिन पोटरे यांच्या झालेल्या निवडी बद्दल व संघटन सरचिटणीस पदी दीलीप भालसिंग यांच्या नियुक्ती बद्दल  आज नाशिक येथे झालेल्या प्रदेश च्या बैठकी मध्ये भारतीय जनता पार्टी चे नेते व विरोधीपक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस,प्रदेश अध्यक्ष श्री.चंद्रकांत दादा पाटील ,आ.गिरीश महाजन , आ.राधाकृष्ण विखे पा.प्रदेश उपाध्यक्ष श्री.प्रा.राम शिंदे सो ,प्रदेश संघटन सरचिटणीस श्री.श्रीकांत भारतीय यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष श्री.अरुण मुंढे , श्री.बाळासाहेब महाडिक , तालुका अध्यक्ष श्री.डाँ.सुनिल गावडे ,शहर अध्यक्ष श्री.वैभव शहा ,सुहास गावडे व मान्यवर.....

कमी वेळेत भाजपा ने व सर्व नेत्यांनी माझ्या सारख्या सर्वसामान्य घरातील एका कार्यकर्त्यांवर टाकलेल्या विश्वासाचं नक्कीच मी निष्ठेने सोनं करण्याचा प्रयत्न करील, अशी भावना पोटरे यांनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post