प्रचाराच्या रणधुमाळीत पंकजा मुंडे यांनी घेतला बाजरीची भाकरी आणि चटणीचा आस्वाद


प्रचाराच्या रणधुमाळीत पंकजा मुंडे यांनी घेतला बाजरीची भाकरी आणि चटणीचा आस्वाद बीड : बीड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ठिकठिकाणी सलग प्रचार सभा घेतल्या. नगरपंचायत निवडणूकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत सभा संपल्यानंतर मुंडे यांनी दुपारच्या वेळी वडवणी जवळील शेत वस्तीत असलेल्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन बाजरीची भाकरी आणि चटणीचा आस्वाद घेतला.मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकांउटवर याबाबतचे फोटो शेअर केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post