पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी...

 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी...मुंबई: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बंगळुरुमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून धमकी देणाऱ्या जयसिंग राजपूतला अटक करण्यात आली. हा आरोपी 34 वर्षांचा असून मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून अटक करण्यात आली आहे.

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या 34 वर्षीय आरोपीला पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी बंगळूरु येथून अटक केली आहे. आदित्य ठाकरे यांना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आरोपीने संदेश पाठवून धमकी दिली होती. आरोपीने व्हॉट्सअ‍ॅप संदेशात अभिनेता सुशांर्तंसह राजपूतच्या मृत्यूबाबत ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post