नगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदीप परदेशी विजयी

 नगर  महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 पोटनिवडणुकीत  भाजपचे प्रदीप परदेशी विजयीअहमदनगर  महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी 517 मतांनी विजय. महानगरपालिकेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय झाला. त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास  आघाडीचे उमेदवार  सुरेश तिवारी यांचा ६१७ मतांनी पराभव केला. मनसेचे पोपट पाथरे पहिल्यापासून आघाडीवर होते. मात्र त्यांची आघाडी पाचव्या फेरीनंतर तुटली.

शिवसेना राष्ट्रवादी महा विकास आघाडीचे तिवारी यांना 2589 भाजपचे परदेशी यांना 3106 तर मनसेचे पोपट पाथरे यांना 1751 मते पडली.
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post