जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 64 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 6 बाधितांची भर पडली आहे.24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -6

अकोले - 1

राहुरी - 2

श्रीरामपूर -11

नगर शहर मनपा -6

पारनेर - 9

पाथर्डी - 2

नगर ग्रामीण - 5

नेवासा -6

कर्जत - 1

राहाता -3

श्रीगोंदा - 5

कोपरगाव - 1

शेवगाव - 3

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 2

मिलिटरी हॉस्पिटल -1

इतर राज्य - 00/Post a Comment/Comments

Previous Post Next Post