जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 48 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 5 बाधितांची भर पडली आहे.








24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -6

अकोले - 0

राहुरी - 3

श्रीरामपूर -1

नगर शहर मनपा -5

पारनेर - 5

पाथर्डी - 1

नगर ग्रामीण - 2

नेवासा -7

कर्जत - 0

राहाता -7

श्रीगोंदा - 3

कोपरगाव - 1

शेवगाव - 5

जामखेड -1

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 1

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post