जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 39 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 7 बाधितांची भर पडली आहे.





24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -2

अकोले - 1

राहुरी - 0

श्रीरामपूर -7

नगर शहर मनपा - 2

पारनेर - 1

पाथर्डी - 0

नगर ग्रामीण - 2

नेवासा -4

कर्जत - 3

राहाता -2

श्रीगोंदा - 6

कोपरगाव - 2

शेवगाव - 2

जामखेड - 1

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 0

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post