जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 37 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 2 बाधितांची भर पडली आहे.




24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 7

अकोले - 1

राहुरी - 1

श्रीरामपूर -0

नगर शहर मनपा - 2

पारनेर - 0

पाथर्डी - 1

नगर ग्रामीण - 2

नेवासा -2

कर्जत - 3

राहाता -4

श्रीगोंदा - 4

कोपरगाव - 1

शेवगाव - 5

जामखेड - 2

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 3

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post