जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 82 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 6 बाधितांची भर पडली आहे.


24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 9

अकोले - 1

राहुरी - 6

श्रीरामपूर -
16

नगर शहर मनपा - 6

पारनेर - 6

पाथर्डी - 3

नगर ग्रामीण - 1

नेवासा -6

कर्जत - 3

राहाता -7

श्रीगोंदा - 6

कोपरगाव - 1

शेवगाव - 4

जामखेड - 4

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 3

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post