जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 73 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 12 बाधितांची भर पडली आहे.


24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -10

अकोले -2

राहुरी - 1

श्रीरामपूर -7

नगर शहर मनपा -13

पारनेर -4

पाथर्डी -6

नगर ग्रामीण -3

नेवासा -1

कर्जत - 0

राहाता -4

श्रीगोंदा - 17

कोपरगाव -0

शेवगाव -1

जामखेड -1

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -2

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 1



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post