जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 26 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 12 बाधितांची भर पडली आहे.






24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -01

अकोले -0

राहुरी - 0

श्रीरामपूर -1

नगर शहर मनपा -3

पारनेर -0

पाथर्डी -1

नगर ग्रामीण -2

नेवासा -2

कर्जत - 2

राहाता -1

श्रीगोंदा - 1

कोपरगाव -0

शेवगाव -2

जामखेड -1

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -0

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post