जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

   नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 16 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 3 बाधितांची भर पडली आहे.




24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -0

अकोले -2

राहुरी - 0

श्रीरामपूर -0

नगर शहर मनपा -3

पारनेर -1

पाथर्डी -2

नगर ग्रामीण -2

नेवासा -1

कर्जत - 2

राहाता -0

श्रीगोंदा - 2

कोपरगाव -0

शेवगाव -1

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -0

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post