जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 57 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 10 बाधितांची भर पडली आहे.







24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -5

अकोले - 0

राहुरी - 5

श्रीरामपूर -0

नगर शहर मनपा -10

पारनेर -22

पाथर्डी -1

नगर ग्रामीण -4

नेवासा -0

कर्जत - 0

राहाता -1

श्रीगोंदा - 6

कोपरगाव -0

शेवगाव -3

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -0

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post