जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 65 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 9 बाधितांची भर पडली आहे.





24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -4

अकोले - 8

राहुरी - 5

श्रीरामपूर -4

नगर शहर मनपा -9

पारनेर -7

पाथर्डी -1

नगर ग्रामीण -6

नेवासा -3

कर्जत - 2

राहाता -2

श्रीगोंदा - 9

कोपरगाव -3

शेवगाव -1

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -1

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post