जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 50 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 13 बाधितांची भर पडली आहे.











24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -3

अकोले - 3

राहुरी - 1

श्रीरामपूर -3

नगर शहर मनपा -13

पारनेर -3

पाथर्डी -1

नगर ग्रामीण -6

नेवासा -4

कर्जत - 0

राहाता -0

श्रीगोंदा - 9

कोपरगाव -2

शेवगाव -0

जामखेड -1

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -1

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post