जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 87 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 8 बाधितांची भर पडली आहे.









24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -3

अकोले - 9

राहुरी - 1

श्रीरामपूर -10

नगर शहर मनपा -8

पारनेर -9

पाथर्डी -6

नगर ग्रामीण -18

नेवासा -8

कर्जत - 3

राहाता -4

श्रीगोंदा - 14

कोपरगाव -1

शेवगाव -5

जामखेड -1

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -0

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post