जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 52 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 5 बाधितांची भर पडली आहे.







24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -7

अकोले - 2

राहुरी - 2

श्रीरामपूर -5

नगर शहर मनपा -5

पारनेर -3

पाथर्डी -2

नगर ग्रामीण -18

नेवासा -1

कर्जत - 0

राहाता -1

श्रीगोंदा - 0

कोपरगाव -0

शेवगाव - 2

जामखेड -2

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -3

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post