जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 58 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 4 बाधितांची भर पडली आहे.







24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -6

अकोले - 6

राहुरी - 3

श्रीरामपूर -1

नगर शहर मनपा -10

पारनेर -1

पाथर्डी -1

नगर ग्रामीण -4

नेवासा -2

कर्जत - 3

राहाता -0

श्रीगोंदा - 5

कोपरगाव -0

शेवगाव - 1

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -1

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post