जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 58 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 10 बाधितांची भर पडली आहे.







24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -2

अकोले - 2

राहुरी - 1

श्रीरामपूर -4

नगर शहर मनपा -10

पारनेर -1

पाथर्डी -6

नगर ग्रामीण -6

नेवासा -2

कर्जत - 1

राहाता -10

श्रीगोंदा - 5

कोपरगाव -4

शेवगाव - 2

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -6

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post