जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 48 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 4 बाधितांची भर पडली आहे.






24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -2

अकोले - 3

राहुरी - 4

श्रीरामपूर -4

नगर शहर मनपा -4

पारनेर -4

पाथर्डी -5

नगर ग्रामीण -2

नेवासा -4

कर्जत - 0

राहाता -1

श्रीगोंदा - 5

कोपरगाव -1

शेवगाव - 0

जामखेड -2

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -7

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post