जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 70नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 8 बाधितांची भर पडली आहे.





24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -8

अकोले - 3

राहुरी - 3

श्रीरामपूर -5

नगर शहर मनपा -8

पारनेर -3

पाथर्डी -3

नगर ग्रामीण -13

नेवासा -2

कर्जत - 0

राहाता -6

श्रीगोंदा - 8

कोपरगाव -1

शेवगाव - 0

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 6

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post