जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 44 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 5 बाधितांची भर पडली आहे.









24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -5

अकोले - 2

राहुरी - 2

श्रीरामपूर -8

नगर शहर मनपा -5

पारनेर -3

पाथर्डी -3

नगर ग्रामीण -4

नेवासा -3

कर्जत - 1

राहाता -3

श्रीगोंदा - 2

कोपरगाव - 0

शेवगाव - 1

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 4

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post