जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 45 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 2 बाधितांची भर पडली आहे.







24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -5

अकोले - 0

राहुरी - 5

श्रीरामपूर -2

नगर शहर मनपा -2

पारनेर -7

पाथर्डी -3

नगर ग्रामीण -4

नेवासा -2

कर्जत - 1

राहाता -1

श्रीगोंदा - 8

कोपरगाव - 1

शेवगाव - 0

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 2

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post