जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 53 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 6 बाधितांची भर पडली आहे.





24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -3

अकोले - 0

राहुरी - 8

श्रीरामपूर -2

नगर शहर मनपा -6

पारनेर -3

पाथर्डी -1

नगर ग्रामीण - 2

नेवासा -9

कर्जत - 4

राहाता -2

श्रीगोंदा - 5

कोपरगाव - 2

शेवगाव - 1

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 4

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post