जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 45 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 9 बाधितांची भर पडली आहे.





24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -1

अकोले - 1

राहुरी - 2

श्रीरामपूर -11

नगर शहर मनपा -9

पारनेर - 1

पाथर्डी - 1

नगर ग्रामीण - 2

नेवासा -5

कर्जत - 4

राहाता -4

श्रीगोंदा - 5

कोपरगाव - 0

शेवगाव - 6

जामखेड -2

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 1

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 1


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post