माजी खासदार तनपुरे दाम्पत्याला करोनाची लागण

 माजी खासदार तनपुरे दाम्पत्याला करोनाची लागणजेष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे व त्यांच्या  पत्नी डाॅक्टर उषाताई कोरोना लागण झालेल्या तपासणी दरम्यान उघड झाले आहे त्यांना उपचारासाठी रुग्णालय दाखल करण्यात आले आहे शुक्रवारी सायंकाळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे दुपार नंतर ते आपल्या चाहत्यांना भेटले नाहीत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post