नगर तालुक्यात शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

नगर तालुक्यात शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू नगर तालुक्यातील वाळुंज येथील संग्राम सतीश गारुडकर वय- १२ इयत्ता सहावी मधील विद्यार्थी गावातील वाळुंज मेंडका नदीवरील तलावात मित्रा समवेत पोहायला गेला असता पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडाला रात्री उशिरा गावकऱ्यांना माहिती कळाली तो ज्ञानदीप विद्यालय शाळेत होता

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post