भरधाव एस.टी. अचानक दुकानात घुसली.... जामखेड रस्त्यावर भल्या पहाटेचा थरार

 भरधाव एस.टी. अचानक दुकानात घुसली.... जामखेड रस्त्यावर भल्या पहाटेचा थरार
अहमदनगर- नगर जामखेड रोड वरील सारोळा बद्दी या गावात पहाटेच्या सुमारास एसटी आणि मुरमाचे डंपर आडवे आल्याने सारोळा बद्दी येथील नीलिमा बापू बोरूडे यांच्या दुकानात घुसली दुकानाच्या जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे जीवितहानी नाही एसटीच्या ड्रायव्हरला जखमी झाला असून नगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post