जिल्ह्यात नवीन बाधित रूग्णसंख्येचा निच्चांक...

 जिल्ह्यात नवीन बाधित रूग्णसंख्येचा निच्चांक...24 तासांत फक्त ‘इतक्या’ रूग्णांची भर



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 65 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 3 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 1

अकोले - 2

राहुरी - 7

श्रीरामपूर - 2

नगर शहर मनपा - 3 

पारनेर - 1

पाथर्डी - 1

नगर ग्रामीण - 1 

नेवासा - 1

कर्जत - 15

राहाता - 12

श्रीगोंदा - 6

कोपरगाव - 7

शेवगाव - 4

जामखेड -  0

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 0

मिलिटरी हॉस्पिटल - 2

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 20, खासगी प्रयोगशाळेत 26 तर अँटीजेन चाचणीत एकूण 19 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post